कोविड महामारीने विद्यार्थनासमोर अनेक संकट आणलीत
ऑनलाईन शिक्षण, कायम घरात बसण्याची सक्ती, आणि रोजच्या दंगा मस्तीपासून पूर्णतः बंदी. काय करणार बरे मुले ?
ह्या प्रश्नाचं उत्तर दिला आपल्यला एका आठ चिमुकलीने .
विदर्भातील, अमरावती जिल्ह्यातील घाटलाडकी येथील ईश्वरी गांजरे, वय वर्ष ८, आणि जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची विद्यार्थिनी ईश्वरीने लॉकडाऊनच्या काळात, आपल्या आणिभुत कलाकाराला जागे केले, आणि एका हुन एक अशी अनेक चित्रे रेखाटण्याचा सपाटा लावला.
ईश्वरी अवघ्या आठ वर्षाची असून, १० ते १५ मिनिटात हुबेहूब अशी चित्रे रेखाटते. ह्याची नेमकी कशी झाली ह्याचे गूढ आहे तिचे वडील विलासराव गांजरे ह्यांचा कल्पकतेत .
व्यवसायाने शेतकरी आणि समाजसेवक विलासरावांनी आपल्या मुलीला प्रेरणा देत सुरवातीला काही चित्र रेखाटायला दिलीत. ईश्वरीने त्याचे सोने करत आज महारथ हासील केली आहे.
चित्र रेखाटन सोबतच, ईश्वरी भाषणात पारंगत आहे, आणि तिला राज्यस्तरावरील पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे. तीन हजारावरून जास्त चित्र रेखाटणारी ईश्वरी भविष्यात जे जे आर्टस् मधून शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करत आहे.
अश्याच प्रेरणादायी स्टोरीज पाहण्याकरिता महाराष्ट्र माझा ला SUBSCRIBE आणि LIKE SHARE करायला विसरू नका