पश्चिम महाराष्ट्र

अंबाबाईचा वृक्षप्रसाद’ संपूर्ण देशभरात आदर्शवत ठरेल

अंबाबाईचा वृक्षप्रसाद हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा एक मौलिक विचार आहे. त्यामुळे हा उपक्रम येत्या काळात संपूर्ण देशभरात आदर्शवत ठरेल असे प्रतिपादन अभिनेते मनोज वाजपेयी यांनी केले. अंबाबाई मंदिरात देवीच्या अभिषेकानंतर भाविकांना दिल्या जाणाऱ्या वृक्ष प्रसादाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अभिनेते वाजपेयी व सह्याद्री देवराईचे संस्थापक तथा अभिनेते सयाजी शिंदे कोल्हापुरात आले होते. यावेळी ते बोलत होते. अभिनेते सयाजी शिंदे यांनी हा वृक्षप्रसाद सर्वाधिक फायद्याचा असल्याचा सांगितलं.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment