पश्चिम महाराष्ट्र

बारामतीतील भाजप कार्यालयावर शाई फेक..

बारामती- बारामती शहरातील भाजप संपर्क कार्यालयाच्या तसेच लगतच्या फलकावर एका भीमसैनिकाने शाई फेकून निषेध व्यक्त केला… भाजप नेत्यांकडून महापुरुषांना बाबत अपमानास्पद वक्तव्य करण्याची जणू स्पर्धाच चालू असल्याचे दिसते.. नुकतेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे… याबाबत महाराष्ट्रभर निषेध व्यक्त केला जात आहे… याच पार्श्वभूमीवर बारामतीतील भाजप कार्यालयावर शाई फेकीचा प्रकार घडला आहे…

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment