विदर्भ

प्रचार संपल्यानंतर मेळावा, राणाच्यां आयोजनाने भाजपवर ‘एनसी’ दाखल

अमरावती – पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान सूरू झाले. त्यामुळे २८ जानेवारीला सायंकाळी ४ वाजताच जाहीर प्रचार संपला असताना सुध्दा आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीने भाजप उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या समर्थनार्थ रविवारी (दि. २९) महेश भवन येथे मेळावा आयोजित केली होती. त्यामुळे आचारसंहिता उल्लंघन प्रतिबंधक पथकाने (फिरते पथक) राजा पेठ पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीवरून भाजप उमेदवार डॉ. रणजित पाटील, युवा पोलिसांनी भाजप उमेदवार डॉ. रणजित स्वाभिमानचे आमदार रवी राणा तसेच युवा पाटील तसेच महेश भवनच्या दोन स्वाभिमानचे काही पदाधिकारी होते. तसेच पदाधिकाऱ्यांविरुद्ध एनसी दाखल केली. मेळाव्याला दिडशे ते दोनशे व्यक्ती उपस्थित

बडनेरा मार्गावर असलेल्या महेश होते. त्या ठिकाणी प्रचाराशी निगडितच भवनमध्ये रविवारी सकाळी अकरा वाजता भाषण सुध्दा सुरू असल्याचे फिरत्या हा मेळावा बैठक सुरू होती. ही माहिती पथकाच्या लक्षात आले. पोलिसांनी महेश मिळाल्यानंतर फिरत्या पथकाचे प्रमुख डी. भवनचे दोन पदाधिकारी व उमेदवार पाटील जी. गावनेर व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी यांच्याविरुध्द १२६ भारतीय लोकप्रतिनिधित्व पोहोचले. त्यावेळी मंचावर ‘पदवीधर’चे अधिनियमाद्वारे एसीची नोंद केली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment