Latest Posts

विदर्भ

सन्मान आणि अभिमानाने साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

प्राचार्य डॉ.अरविंद देशमुख यांचे आवाहन नांदगांव पेठ/प्रतिनिधी १५ ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.आपल्या भारताला स्वातंत्र्य...

विदर्भ

रतन इंडियाची कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत

अपघातात झाला होता दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू मंगेश तायडे/नांदगांव पेठ रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पामध्ये कार्यरत असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या रतन इंडिया...

विदर्भ

संगमेश्वर दर्शनासाठी भाविकांना चिखलातून काढावा लागतो मार्ग

माजी पालकमंत्र्यांनी चार महिन्यांपूर्वी केले होते रस्त्याचे भूमिपूजनभाविकांचा संताप अनावर, प्रा.मोरेश्वर इंगळे यांचा आंदोलनाचा इशारा नांदगाव पेठ/प्रतिनिधी संगमेश्वर देवस्थान येथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना चिखलातून मार्ग काढावा...

क्रीडा

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी दिली. नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे...

महाराष्ट्र राजकारण

ग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला मतदान; ६०८ जागांसाठी ओबीसी आरक्षण लागू ; सरपंचाची थेट जनतेतून निवड

मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या १८ सप्टेंबरला घेण्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी येथे केली. नागरिकांचा इतर मागास...

मराठवाडा राजकारण

‘मंत्रीपदासाठी मी पात्र नसावी’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे भाजपा अडचणीत? एकनाथ खडसे म्हणाले “आता वाट पाहू नका, ”

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदासाठी मी पात्र असल्याचं वरिष्ठांना वाटत नसेल असं वक्तव्य केल्याने सध्या चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. महिलांना मंत्रिमंडळात...

महाराष्ट्र राजकारण

आमिषाला बळी पडू नका!; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे माजी नगरसेवकांना आवाहन

मुंबई : पालिकेची निवडणूक जवळ येत असून प्रत्येकाने आपापल्या विभागात काम करत राहा. तुम्ही माजी नगरसेवक असलात तरी काम करत राहा, कामे होत नसतील तर आयुक्त, उपायुक्तांची भेट घ्या, पाठपुरावा करा. सध्या विविध आजारांचे रुग्ण वाढत असून...

साहित्य

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला; भर कार्यक्रमात चाकूने केले वार

भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर पश्चिम न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे. रश्दी पश्चिम न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात उपस्थित असताना व्याख्यानापूर्वी त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. चौटौका...

राजकारण

भाजप प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे; मुंबई अध्यक्षपदी पुन्हा आशीष शेलार; उद्धव यांना पालिका निवडणुकीत धक्का देण्याची रणनीती

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यावर भाजपने संघटनात्मक पातळीवर बदल करताना प्रदेशाध्यक्षपदी माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तर मुंबई अध्यक्षपदी आमदार आशीष शेलार यांची शुक्रवारी नियुक्ती केली. मुंबई महानगरपालिका जिंकून शिवसेनेचे...

व्हिडिओ

८ वर्षाची चिमूलकली काढते एकाहून एक हुबेहूब रेखाचित्रे

८ वर्षाची चिमूलकली काढते एकाहून एक हुबेहूब रेखाचित्रे कोविड महामारीने विद्यार्थनासमोर अनेक संकट आणलीत ऑनलाईन शिक्षण, कायम घरात बसण्याची सक्ती, आणि रोजच्या दंगा मस्तीपासून पूर्णतः बंदी. काय करणार बरे मुले ? ह्या प्रश्नाचं उत्तर...