विदर्भ

जिल्ह्यात निघनार मशाल जनसंवाद यात्रा

अमरावती – जिल्ह्यात निघनार मशाल जनसंवाद यात्रा दिनांक ३०/१२/२०२२ ला सर्किट हाऊस अमरावती येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमरावती जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी बैठक संपन्न झाली यामध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील पंचायत समिती सर्कल ते जिल्हा परिषद सर्कल यामध्ये मशाल जनसंवाद दौरा यात्रा काढण्याच्या सुचना सर्व सन्माननीय जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी च्या पदाधिकारी यांना देण्यात आल्या असल्याचे सोशल मीडिया जिल्हा प्रमुख प्रमोद घाटे यांनी दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment