विदर्भ

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अकोला – डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अकोला यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित . डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२४ व्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी तसेच चर्चा सत्र अग्रोटेक २०२२ स्थळ कृषी विद्यापीठ क्रीडांगण अकोला. २७/१२/२२ ते ३१ /१२/२०२२ पर्यंत आयोजित केले आहे .

कृषी प्रदर्शनी विद्यापीठ च्या प्रत्येक विभागचे स्टॉल लागले असून .पशुसंवर्धन विभाग कृषी औजारे विभाग तसेच आत्मा अंतर्गत जे अनेक लहान मोठे उद्योग निर्माण झाले त्यांचे सुधा स्टॉल आहेत..अनेक महिला बचत गट द्वारा संचालित उद्योग स्टॉलसंपूर्ण राज्यभरातून अनेक गट याप्रदर्शनी मधे सामील झाले आहेत..प्रदर्शनी बघण्यासाठी जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळेतील विद्यार्थी भेट देत आहेत.. तसेच जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आतापर्यंत या प्रदर्शनी ला भेट दिली आहे. व नागरिकांचा मोठ्या उत्साहाने येथे खरेदी सुधा करीत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment