कोंकण महाराष्ट्र

एकनाथ शिंदे गटाचा आणखी एक मंत्री अडचणीत

रत्नागिरी – टिळकनगर इंडस्ट्रीज या कंपनीला राज्य सरकारने बेकायदा सबसिडी दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे आता कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आता रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत हेही अडचणीत येण्याची शक्यता आहे. नागपूरच्या येथे सुरु  असलेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे गटाकडून हा आरोप करण्यात आला आहे.

टिळक नगर इंडस्ट्रीजला टिळक नगर इंडस्ट्रीज ला २१० कोटी रुपयांची सबसिडी दिल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या कंपनीचा एक प्रोजेक्ट दाखवून हे अनुदान देण्यात आल्याचा संशय आहे. एक प्रोजेक्ट अहमदनगर तर दुसरा प्रोजेक्ट 350 किलोमीटर लांब असलेल्या रत्नागिरी येथे आहे. मात्र दोन्ही कंपन्या मिळून एक कंपनी दाखवून या कंपनीला २१० कोटी रुपयांचे अनुदान दिल्याचं संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत अडचणीत करणे शक्यता वर्तवण्यात येते आहे. केवळ शंभर ब दिवसात या प्रोजेक्टला मान्यता देऊन ही सबसिडी रेड कलरचा आरोप करण्यात आला आहे. हे दोन्ही बजेट एकत्र दाखवून २१० कोटींची कोटींचा अनुदान दिल्याचा आरोप विरोधाकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या चालू अधिवेशनात आरोप उद्या सावंत यांच्यावरती विरोध करतात का हा विषय पुढे आणतात का हे पाहणे महत्वाचा ठरणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती आता उद्योग मंत्री उदय सामंत कोणती भूमिका मांडतात त्यांची बाजू या सगळ्या प्रकरणात काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment