न्यूयार्क – संपूर्ण जगात कोरोना महामारी पासून काही न काही जगावेगळ्या घटना घटतांना दिसून येत आहे . याचसोबत जगामध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होताना दिसून येते. अशातच महागाई ने संपूर्ण जगाची आर्थिक स्थिती डबघाईस आलेली दिसून येत आहे. जगभरातील मोठं मोट्या कंपन्या कंपनी मधील नोकरदार वर्ग कपात करण्याचे प्रमाण वाढले असून फेसबुक पासून ते ट्विटर, अमेझॉन अशा सर्व कंपनी ने अलीकडेच मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली. अशातच आता सर्वात जास्त भारतीयांचे प्रमाण अमेरिकीमध्ये नोकरी करणारे यांचे असून आयटी कंपनी मध्ये मोट्या प्रमाणात कर्माचारी कपात करण्यात येणार असून येत्या २ महिण्यामधे नवीन नोकरी शोधावी लागणार आहे. नाही तर मायदेशी परत यावे लागेल.