पश्चिम महाराष्ट्र

करमाळा – संगोबा रस्त्यावर बर्निंग चा थरार

करमाळा – तालुक्यातील संगोबा- करमाळा रस्त्यावर रात्रीच्या सुमारास बर्निग कारचा थरार पहायला मिळाला आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले असून पूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. डॉ. सुनीता दोशी यांचीही कार आहे.

धायखिंडी फाट्याजवळील सूळ वस्ती जवळ ही घटना घडली. परिसरातील ग्रामस्थांना माहिती समजताच घटनास्थळी दाखल झाले. आग वीजवण्यासाठी अग्निशमन गाडी दाखल झाली होती. दरम्यान करमाळा पोलिस व काही डॉक्टरही घटनास्थळी दाखल झाले होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment