व्हिडिओ

आमदार देवेंद्र भोयर यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचा (उपरन)दुपट्टा

अमरावती / प्रतींनिधी

आज अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडत आहे या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे, आमदार निलेश लंके उपस्थित होते, दरम्यान या कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निलंबित केलेले आमदार देवेंद्र भुयार सुद्धा राष्ट्रवादीच्या मंचावर उपस्थित होते, या कार्यक्रमात देवेंद्र भुयार यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून त्यांनी भाषण केलं त्यामुळे देवेंद्र भुयार यांचा राष्ट्रवादी प्रवेश आज जरी निश्चित नसला तरी येत्या काळात देवेंद्र भुयार राष्ट्रवादीची घड्याळ हाताला बांधण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment