पुणे – पतीने दिलेल्या तक्रारीवरून २०१८ साली पत्नी मुलांना केलेल्या मारहाण प्रकरणी ४० वर्षीय महिला विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या जोडप्यांची न्यायालयात घटस्फोटची केस सुरू असताना पत्नीने मुलांना नग्न करून बेदम माहरहान केल्याची तक्रार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसानी मुलांच्या जबाबावरून आई विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे पुण्यात २०१८ ला राहिला असताना मुलांना आईने एका घरात कोंडून ठेऊन , नंतर त्याला नग्न करून बेदम मारहाण केली होती. २०१८ सालच्या या प्रकरणात पतीने आपल्या पत्नी विरोधात २०२३ ला तक्रार दिली आहे. पती व त्याचे दोन मूल ही झारखंडला राहतात, महिला पत्नी ही पुण्यातल्या विश्रांतवाडी भगत राहिला आहे. या दोघांचे कोर्टात घटस्फोट घेण्यासाठी केस सुरू आहे. या संदर्भात पतीच्या तक्रारीवरून मुलांच्या साक्षणे 4४० वर्षी महिला विरोधक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.