विदर्भ

समृद्धीवर आज पासून धावणार वाहने

अमरावती – बहू प्रतिक्षित समृद्धी महामार्ग लवकरच जनतेकरिता खुला केला जाणार असून दिनांक ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार लोकार्पण. समृद्धी महामार्ग विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागाच्या समृद्धीची भाग्यरेखा समाजाला जातो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या नावाने ओळखलया जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते रविवारी नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबी असलेलय महामार्गाचे लोकार्पण केले जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रोच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमानिमित्त नागपूर दौऱ्यावर ११ डिसेंबरला येत असून, पंतप्रधान येण्यापूर्वीच नागपूर मेट्रो फेज २ ची घोषणा करण्यात आली आहे, यावर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक विजय दीक्षित यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे सांगितले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment