देश-विदेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुपकर यांनी घेतली खासदार कोल्हे यांची भेट

दिल्ली – विदर्भातील प्रमुख पीक असणाऱ्या कापूस व सोयाबीन या नगदी पिकाला योग्य भाव मिळावा. व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देता यावा याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रवींद्र तुपकर यांनी नुकतीच दिल्ली येथे खा.अमोल कोल्हे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान सोयाबीन-कापसाचे पडलेले दर. एम.एस.पी. पिकविमा यांसह विविध विषयांवर त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. या प्रश्नावर आपण संसदेत आवाज उठवावा अशी विनंती त्यांना केली आहे .

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment