“सामान्य जनतेचा बुलंद आवाज” – महाराष्ट्र माझा – देशाच्या जडणघडणीत मुख्य भूमिका बजावणार्या , सर्वच आघाड्यांवर प्रगत , समृद्ध , सुसंस्कृत , धर्मनिरपेक्ष असणार्या महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील राजकारणाचा , एकारली कर्कश्श भूमिका न घेता , आततायीपणा व आक्रस्ताळेपणा न करता , नि:पक्षपाती व विवेकी वृत्तीनं वेध घेणारं संपूर्ण महाराष्ट्राचं वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी !